Sign In
New User? Register
nationalistcongressparty · Nationalist Congress Party - Maharashtra
? Already a member? Sign in to Yahoo!

Yahoo! Groups Tips

Did you know...
You can set the sort order of messages? Just click on the link in the date column. Your preferences will be remembered, so you don't have to do it again when you return.

Messages

  Messages Help
Advanced
Shri Bhujbal Saheb   Message List  
Reply | Forward Message #1331 of 1415 |
नाशिक
जिल्ह्यातील
पंधरा
विधानसभा
मतदारसंघांत
दिंडोरी
लोकसभा
मतदारसंघाती&#2\
354; सहा व धुळे
मतदारसंघाती&#2\
354; तीन
विधानसभा
मतदारसंघात
राष्ट्रवादी
काँग्रेसचे
वर्चस्व आहे.
नुकत्याच
झालेल्या
लोकसभा
निवडणुकीत
भाजपाने
नऊपैकी तब्बल
पाच विधानसभा
मतदारसंघांत
आघाडी
घेतल्यामुळे
राष्ट्रवादी&#2\
354;ा ही निवडणूक
सोपी जाणार
नाही, अशीच
लक्षणे दिसू
लागली आहेत.

गेल्या
निवडणुकीत नऊ
विधानसभा
क्षेत्रांत
सहा ठिकाणी
राष्ट्रवादी&#2\
330;े आमदार
निवडून गेले
होते. दोन
विधानसभा
क्षेत्रात
शिवसेना आणि
एके ठिकाणी
काँग्रेसने
प्रतिनिधित्&#2\
357; मिळवले होते.
या नऊ
विधानसभा
मतदारसंघात
मात्र लोकसभा
निवडणुकीत
भाजपाचे
खासदार
निवडून
गेल्यामुळे
राष्ट्रवादी&#2\
354;ा जोरदार
धक्का बसला
आहे आणि
त्यातून हा गड
पुन्हा
राष्ट्रवादी
सर करेल का?
हाच प्रश्न
आहे. आघाडी व
युतीतच खरी
लढत असली तरी
तीन
मतदारसंघात
तिसरी आघाडी व
मनसेही कडवी
झुंज
देण्याच्या
स्थितीत आहे.

दिंडोरी
लोकसभा
मतदारसंघात
येवला,
नांदगाव,
निफाड, चंादवड,
दिंडोरी, कळवण
या विधानसभा
मतदारसंघांच&#2\
366; समावेश होतो,
तर धुळे
लोकसभा
मतदारसंघात
नाशिक
जिल्ह्यातील
मालेगाव मध्य,
मालेगाव
बाह्य व
बागलाण हे तीन
मतदारसंघ
होते. यातील
पाच विधानसभा
मतदारसंघांत
भाजपाने
आघाडी घेतली
तर कळवण येथे
माकपच्या
जीवा पांडू
गावीत यांनी व
मालेगाव
मध्यमध्ये
जनता दलाचे
निहाल अहमद
आघाडीवर होते.
येवला व
दिंडोरी
येथेच फक्त
राष्ट्रवादी&#2\
354;ा वर्चस्व
राखता आले .

मतदारसंघाच्&#2\
351;ा
पुनर्रचनेमु&#2\
355;े यातील
येवला,
नांदगाव व
निफाड
विधानसभा
मतदारसंघात
फारसे चित्र
बदणार नसले
तरी मालेगाव
बाह्य,
मालेगाव मध्य,
बागलाण, कळवण,
दिंडोरी,
चांदवड या
मतदारसंघांत
राजकीय
समीकरण
बदलणार आहे.

उपमुख्यमंत्&#2\
352;ी छगन भुजबळ
यांच्या
येवला
मतदारसंघात
भुजबळांनी
विविध विकास
कामे केली
असली तरी माळी
विरुद्ध इतर
समाज असे
चित्र उभे
करण्यासाठी
विरोधी नेते
सरसावले असून,
या ठिकाणी
भुजबळांना क
डवी झंुज
देण्यासाठी
१९९९ मध्ये
झालेल्या
निवडणुकीत
अवघ्या २७०
मतंानी
पराभूत
झालेले
काँगेसचे
नेते नरेंद
दराडे
रिंगणात
उतरले असून,
त्यांनी आपली
उमेदवारी
जाहीर केली
आहे. दराडे
शिवसेनेच्या
संपर्कात
असल्याचे
बोलले जात
असले तरी
अद्याप ते
कोणत्या
पक्षाकडून
लढणार हे
स्पष्ट
झालेले नाही.
विरोधी गटाक
डून
जातीयवादी
प्रचार होत
असल्यामुळे
येवला
मतदारसंघ
बदलून
जवळच्या
मतदारसंघात
जाण्याचे
संकेत
भुजबळांनी
अनेक सभांतून
दिलेले आहेत.

येवल्याबरोब&#2\
352;च
आदिवासींसाठ&#2\
368; राखीव
असलेल्या
कळवण
मतदारसंघात
तब्बल पाच
वेळा आमदार
झालेले माजी
मंत्री ए. टी.
पवार व तीन
वेळा आमदार
झालेले
माकपचे आ. जीवा
पंाडू गावीत
हे प्रथमच
आमने सामने
येणार आहेत.
पुनर्रचनेमु&#2\
355;े गावीत
यांचा
सुरगाणा
तालुका कळवण
मतदारसंघाला
जोडण्यात
आल्यामुळे ही
निवडणूकही
रंगणार आहे.

कळवणबरोबरच
माजी मंत्री
प्रशांत हिरे
यांचा दाभाडी
मतदारसंघ आता
मालेगाव
बाह्य असा
झाला असून,
गेल्या वेळेस
अपक्ष
उमेदवार दादा
भुसे यांनी
विजय
मिळवल्यानंत&#2\
352; आता या
ठिकाणी
प्रशांत हिरे
यांचे
सुपुत्र
अपूर्व हिरे
हे मात्र कडवी
झुंज
देण्याच्या
तयारीला
लागले आहेत. हा
मतदारसंघ
राष्ट्रवादी&#2\
325;डे असून
अपूर्व हिरे
मात्र
काँग्रेस
पक्षात
असल्यामुळे
मतदारसंघ
कोणत्या
पक्षाला
सुटतो हा येथे
कळीचा मुद्दा
ठरणार आहे.

येवला, कळवण
आणि मालेगाव
बाह्य या तीन
मतदारसंघाबर&#2\
379;बर मालेगाव
मध्य येथेही
जोरदार लढत
रंगणार आहे.
काँग्रेसचे
विद्यमान आ.
रशीद शेख
यांच्या
विरुद्ध जनता
दलाचे माजी आ.
निहाल अहमद
रिंगणात
असणार असून,
महानगर
पालिकेत
सत्ता
असलेल्या
तिसरा महाजची
उमेदवारी
येथे रंग
भरणार आहे.
मुस्लीमबहुल
मतदारसंघ
असल्यामुळे
युती व मनसेला
येथे फारशी
संधी नाही.

नांदगाव येथे
शिवसेनेचे
विद्यमान आ.
संजय पवार हे
पुन्हा
निवडणुकीच्य&#2\
366; रिंगणात
उतरणार असून
काँग्रेसतफे&#2\
352;् माजी आ. अनिल
आहेर, माजी
नगराध्यक्ष
दिलीप पाटील व
मालेगाव
तालुकाध्यक्&#2\
359; डॉ. तुषार
शेवाळे यांनी
उमेदवारीची
मागणी केली
आहे. या
मतदारसंघात
रिपाइं कडवी
झुंज
देण्याच्या
तयारीत असून,
माजी
नगराध्यक्ष
राजेंद पगारे
यांना
उमेदवारी
मिळण्याची
शक्यता आहे.
नांदगावला
मनसेनेही
आपले जाळे
विणले असून,
त्यांचा
उमेदवार
मात्र
निश्चित नाही.
निफाड येथे
राष्ट्रवादी&#2\
330;े विद्यमान आ.
दिलीप बनकर
यांच्यासमोर
शिवसेनेचे
जिल्हा परिषद
सदस्य अनिल
कदम यांच्यात
सामना रंगणार
आहे. मनसेचे
यतीन कदम हेही
रिंगणात आहेत.
तिसऱ्या
आघाडीचे येथे
फारसे
वर्चस्व नाही.
काँग्रेसची
नाराजी व
राष्ट्रवादी&#2\
340;ील अंतर्गत
गटबाजी या
ठिकाणी निकाल
बदलू शकते.
दिंडोरीत
विद्यमान आ.
नरहरी झिरवाळ
व माजी आ.
रामदास
चारोस्कर
यांच्यात
राष्ट्रवादी&#2\
325;डून
उमेदवारी
मिळवण्यासाठ&#2\
368; चुरस असून,
येथे
शिवसेनेतफेर&#2\
381; माजी खा.
हरिभाऊ महाले
यांचे नातू
धनराज महाले व
भास्कर गावीत
हे निवडणूक
लढवण्यासाठी
इच्छुक आहे.
मनसेतफेर्
सोमाना
गंुबाडे,
सुधाकर राऊत
हे रिंगणात
आहेत. पेठ
तालुका या
मतदारसंघाला
जोडल्यामुळे
माकपही येथे
आपले वर्चस्व
ठेवण्यासाठी
उमेदवार
रिंगणात
उतरवेल.
चंादवड येथे
राष्ट्रवादी&#2\
330;े विद्यमान आ.
उत्तमबाबा
भालेराव व
काँगेसचे
माजी आ. शिरीष
कोतवाल
यांच्यातच
संघर्ष
रंगणार असून,
देवळा तालुका
या
मतदारसंघाला
जोडल्यामुळे
समीकरण
बदलण्याची
शक्यता आहे.
युतीतफेर्
कोण उमेदवार
असेल याची
येथे
उत्सुकता आहे.
मनसेतफेर्
नाशिकचे
नगरसेवक
शशिकांत जाधव
हे येथे कडवी
झुंज देऊ
शकतील. बागलाण
येथे
राष्ट्रवादी&#2\
330;े विद्यमान आ.
संजय चव्हाण व
भाजपाचे
उमाजी बारसे
यांची
पारंपारिक
लढत येथे
असणार आहे.
एकूणच नऊही
मतदारसंघात
राष्ट्रवादी&#2\
330;्या गडाला
तडे जाण्याची
शक्यता असून,
अंतर्गत
गटबाजी व
कँाग्रेसतफे&#2\
352;् होणारा
दगाफटका
यातून
त्यांची वाट
मात्र काटेरी
आहे.






Wed Sep 2, 2009 8:35 am

ngbk2000
Offline Offline
Send Email Send Email

Forward
Message #1331 of 1415 |
Expand Messages Author Sort by Date

नाशिक जिल्ह्यातील पंधरा...
ngbk2000
Offline Send Email
Sep 2, 2009
8:35 am
Advanced

Copyright © 2009 Yahoo! Inc. All rights reserved.
Privacy Policy - Terms of Service - Guidelines - Help